मेल

खरंच काय अगाध आहे गं हे लेखन… प्रत्येकाच्या मनातले विचार ज्याला अचूक आणि प्रभावशाली फ्रेम मध्ये पकडता आले तो हा माणूस…
आणि स्त्रीच्या बाबतीत स्पर्शाचं असो की पुरुषांच्या बाबतीत अपेक्षांचे बाण असो. कुणीच यातून सुटत नाही. फक्त आपल्या रथात कृष्ण हवाच गं….

Vapurjhaa मधील आहे का?