Blog

रक्षाबंधन ~ पत्र

आज विशाल दादाच मेलवर पत्र आलय….आणि मी इतकी खूश झाले म्हणून सांगू ! खरचं किती ओढ असते ह्या भावा बहिणीच्या नात्यात आणि निरागसताही . विश दा सारखा भाऊ लाभणे ही खूप भाग्याची गोष्ट . खूप काही शिकायला मिळतं त्याच्या कडून . मी कायम त्याच्या कडून प्रेरीत होत असते . काहीतरी नवं शिकण्याची धडपड . जीवन […]

अंतर्भाव

मला लिहिता येत नाहीगीत वेदनेचेबंधाऱ्याच्या पलीकडे मांडता येत नाहीशोक जीर्ण मृत शरीराच्या समाधीचे !आक्रोशाच्या गिळंकृत ध्वनीतूनहीत्यांच्या देहाकडे बघूनआवाजाच्या ऐकू येतात कांठाळ्याआणि किती अशा डोंगर कपारीच्याचिरडून टाकणाऱ्या बातम्या !सुन्न करतेती कालची माणूस वस्तीआज उध्वस्त होताना बघूनवाटतं…. पुन्हा , पुन्हा उभी राहिलका इथे माणसं ??

THE DOCTOR’S WORD

-R.K. NARAYAN PEOPLE came to him when the patient was on his last legs. Dr. Raman often burst out, “Why couldn’t you have come a day earlier?” The reason was obvious visiting fee twenty-five rupees, and more than that people liked to shirk the fact that the time had come to call in Dr. Raman […]

#1971 Film

मैं मानव कौल की बहूत बडी फॅन हू . कुुुछ दिन पहले उनकी किताब पर लिखी उस पंक्तियों का दिल पर राज हुुुआ है। बहूत दूर कितना दुर होता है से लेकर अंतिमा तक का अंतिम सफर वाकई शानदार है ।आज अनाजाने मैं मुझे मानव कौल की 1971 की इन्स्टा पर पोस्ट दिखी . मुझे […]

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

About Me

Hi, I’m komal. Previously a student , I became a full-time learner and freelance writer in 2017. I spend most of my time with books and drawing over at The Brown Bear Family but this blog is for my love of photography and sharing my favorites with you!

Subscribe to My Blog

Get new content delivered directly to your inbox.