पत्र

आज विशाल दादाच मेलवर पत्र आलय….आणि मी इतकी खूश झाले म्हणून सांगू ! खरचं किती ओढ असते ह्या भावा बहिणीच्या नात्यात आणि निरागसताही . विश दा सारखा भाऊ लाभणे ही खूप भाग्याची गोष्ट . खूप काही शिकायला मिळतं त्याच्या कडून . मी कायम त्याच्या कडून प्रेरीत होत असते . काहीतरी नवं शिकण्याची धडपड . जीवन जगण्याचं समाधान आपल्या अनुभवातून तो मला सांगत असतो… आज सख्खा भाऊ नसल्याची जाणीव कुठेतरी मनाला बोचत असताना विश दा च्या प्रेमाने ती उणीव भरून काढली …

खरचं हे सुद्धा मनाला लाभलेलं सुख पराकोटीच आहे….🌿